LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनेसंविधान अमृत महोत्सव अभिवादन कार्यक्रम संपन्न ..

शिवसेना 
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने
संविधान अमृत महोत्सव 
अभिवादन कार्यक्रम संपन्न ..
 
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने,
जिल्हा संपर्कप्रमुख 
 श्री अनिलजी कोकीळसाहेब व जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाने,
शनिवारी सायंकाळी ६ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संविधान व भारतमाता यांचे पूजन करून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
 या वेळी संविधान बचाव देश बचाव च्या घोषणा देण्यात आल्या
या वेळी तालुकाप्रमुख बंडू घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे 
उपतालुकाप्रमुख उत्तम कराळे . नागेश रितुंड. संजय घोडके
 मा उपशहरप्रमुख बाळासाहेब देवकर नागनाथ देडके नामदेव चव्हाण शेखर ननवरे धनाजी भोसले जिवन चव्हाण. महिला आघाडीच्या अनिताताई आसबे . मंजूळाताई दोडमिशे दादा टकले समाधान गिड्डे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments