श्री जगन्नाथ शिंदे (आप्पासाहेब) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपूर्ण भारतभर पार पडले .पंढरपूर मध्ये . केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष
*श्री प्रशांत खलीपे* यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यरक्तदान शिबिर पार पडले .यामध्ये साधारण 500 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.. याप्रसंगी आमंत्रित केल्याबद्दल *श्री प्रशांत खलीपे* यांचे धन्यवाद
यावेळी डॉक्टर सादिक शेख .भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव
अविनाश जक्कल

0 Comments