LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

तालुक्यातील जनतेच्या समस्ये बाबत प्रांत अधिकार्या॔ना शिवसेनेच निवेदन..


 
पंढरपुर येथील उपविभागीय कार्यालया मध्ये तालुक्यातील शेतकरी व इतर लोकांच्या शेतीच्या बांधाच्या . रस्त्याच्या . मालकी हक्काच्या आदी वाद विवादाच्या केसेसच्या तारखा चालवण्यात येत आसतात 
त्याबाबत बऱ्याच वेळा तारखा न चालता बोर्डावर पुढील तारीख उशीरा दिली जाते. पन्नास ते शंभर कि. मि. वरुन तारखेला लोक सकाळ पासुन येतात त्यात बरेच वृद्ध लोक असतात त्यांचे बाहेर बसुन हाल होतात ज्या दिवशी तारीख चालणार नाही. त्या वेळी लोकांचा हेलपाटा वाचण्यासाठी तारखे आगोदर कळविल्यास तालुक्यातुन येणार्या लोकांचे हेलपाटे व ञास वाचतील या साठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत या साठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रांत साहेबांना लेखी निवेदन देवून या समस्येवर उपाय योजना करण्याची मागणी शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळसाहेब जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तालुकाप्रमुख बंडू घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनी प्रांत अधिकाऱ्यां कडे निवेदन देवून केली आहे या वेळी उपतालुकाप्रमुख संजय घडके नामदेव चव्हाण समाधान गोरे भारत कदम जीवन चव्हाण आदी शिवसैनिक व पदाधिकाऱी उपस्थित होते .....

Post a Comment

0 Comments