पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहारचे संस्थापक तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा. आ. बच्चु कडू व जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहर व तालुका पदाधिकारी यांच्या निवडी पार पडल्या.
या वेळी प्रहार संघटनेची ओळख गोरगरीबांचे व दिन दुबळ्यांचे दैवत पांडूरंगाच्या नगरीतून करण्यासाठि महाराष्ट्रात पहिल्यांदा पंढरपूर येथे बैठकिचे आयोजन केल्याची माहिती यावेळी बच्चु कडू यांनी दिली.
पंढरी नगरीत व तालुक्यात सर्व समान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी गांव तिथं शाखा, गांव तिथं प्रहार हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगीतले.

0 Comments