LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरीत 19 लाख 20 हजाराचा गुटखा जप्*पंढरपूर प्रतिनिधी * पंढरपूर शहर पुणे प्रकटेकरांच्या अवैद्य गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई*


   
      पंढरपूर शहरांमध्ये एक मालवाहतूक बोलेरो पिकप सह 19 लाख 20 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल ताब्यात. 
    पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीसदार अंमलदार यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की एक पांढरे बदामी कलर चे पिकप मध्ये प्रतिबंधित हो विक्रीस मनाई केलेला गुटखा आज सांगोल्याच्या दिशेने पंढरपूर कडून टेंभुर्णी कडे जात असताना गोपनीय माहिती मिळाली पंढरपूर शहर अंमलदार यांनी पंढरपूर शहर सांगोला रोडवर विक्रम धाब्या समोर सापळा लावला रात्री ०९/३० सुमारास बातमीतील वर्णनाचा मालवाहतूक पिकप विक्रम धाब्यासमोर रोडवर आला असता गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी पिकप थांबून पिकप मला बाबत सुगंधित पान मसाला आर. एमडी पान मसाला, व यम संबंधित तंबाखू असलेली सांगितली. सदरचा पिकअप हा.न.एम.एच.१०डी.टी४५१७ व त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधात्मक विक्री करण्यास मनाई असलेल गुटख्यासह पिकप चालकासह ताब्यात घेऊन शेजारचा मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्री उमेश भुसे यांच्याशी संपर्क करून पुढील कारवाई करण्यात आली.
जप्त केलेला पिकप प्रतिबंधित केलेला गुटखा एकूण मुद्देमाल खालील प्रमाणे 
   १)६,००,०००/रु. अंदाजे किमतीचा विमल पान २५. पोते
२)१,९८,०००/रु. अंदाजे किमतीचा किंग पॅक विमल कंपनीचा पान मसाला०५ पोते
३)६०,०००/रु. अंदाजे किमतीचे एम कंपनीचे संबंधित तंबाखू-100 बॉक्स 
४)९०,०००/अंदाजे किमतीचा एम आर डी कंपनीचा पान मसाला-100 बॉक्स. 
५)१,५०,०००/रु. अंदाजे किमतीचा व्ही कंपनीची सुगंधी तंबाखू ०५.पोती.
६)२२,०००/रु. अंदाजी किमतीचे बी कंपनीची सुगंधी तंबाखू.-०१पोते
७)८०,००००/रु व्ही एम बोलोरो कंपनीचे पिकप.न. एम एच १०.डी.टी.४५१७.
  एकूण 19 ,20,000 किमतीचा मुद्देमाल चालकासह ताब्यात घेतला 
       सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजीत घोडके , यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रभारी .सपोनि. आशिष कांबळे, श्रेणी.पोसाई. राजेश गोसावी,सापोफो. शरद कदम, कल्याण वडने, सुरज हेंबाडे, सचिन हेमाडे, प्रसाद औटी, पोलीस नाईक सचिन इंगळे,पोको. शाही मडले, समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे, तुकाराम वरे, यांनी काम केले.

Post a Comment

0 Comments