👉 स्व वसंतदादा काळे यांच्या, 81 व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन ...विठ्ठल परिवार,चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,चेअरमन,सहकार शिरोमणी स्व वसंतदादा काळे यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त ,आज जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे,दादांच्या प्रतिमेचे ,डॉ सुधीर शिनगारे यांचे हस्ते पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले, मा कल्याणराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनकल्याण हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांनी आभिवादन केले,दादाच्या आयुष्यातील काही मार्गदर्शक घटना सांगून डॉ सुधीर शिनगारे यांनी त्यांचे आठवणींना उजाळा दिला,यावेळी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व स्टाफ उपस्थित होता
0 Comments