लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध वडीलधारी मंडळींना भोजन देण्यात आले..
ज्येष्ठ कोळी समाजाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, संदीप रणनवरे, गणेश पिंपळनेरकर, दत्ता वलेकर ,आदिनाथ भोसले,प्रदीप परचडे, सुरज देवकर, आकाश बंदपट्टे, ओंकार पिसे, अनिल स्पताल इत्यादी उपस्थित होते.

0 Comments