या नारीशक्ती सेवा सप्ताहास आपल्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी !!वैद्यकीय, विधी, सामाजिक, राजकीय,आर्थिक ,सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रातील !!उपस्थिती दर्शवून या सेवा सप्ताहाची जी शोभा वाढविली, ती खरोखरचं जेवढी कौतुकास्पद आहे ; तेवढीचं ती वाखाणण्याजोगी ही..!!
आपले माझ्यावरील, सन्मित्र ग्रुप व भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांच्यावरील सहभागीरूपी प्रेमामुळे आम्ही सर्वजण खूपचं भारावून गेलो आहोत, आपले सर्वांचे प्रेम असेच्ं वृध्दिंगत होत जावो, ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आपले आभार व्यक्त करतो..!!

0 Comments