या वेळी बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांच्या शुभहस्ते शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी सुनील जी वाघमारे, बी,एस,पी, चे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र कांबळे, अनिल पालसाडे, जोशाबा पेपर चे संपादक श्रीकांत कसबे, आर, पी आय, चे संजय सावंत, नागनाथ माने, बी, जी, पी चे माऊली हाळवणकर, रा,स प चे शहर अध्यक्ष पंकज देवकाते, संजय लवटे, समाज सेवक उत्तम चव्हाण, सेवागिरी गोसावी, धोंडगे सर, आकाश भोसले, प्रज्योत भोसले, बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे सर्वेसर्वा तेजेस भोसले, आदि मान्यवर उपस्थित होते
शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर फटाकेची आंतशबाजी करण्यात आली.

0 Comments