भाविकांचे प्राण, बुडणाऱ्या युवकाची आई सुद्धा स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी चंद्रभागेत उडी घेत होती पण आदिवासी कोळी बांधवांनी त्या महिलेस रोखले व आपल्या ओम जितेंद्र परचंडे पाठवून त्या युवकाचे प्राण वाचवले व दुसरा त्याला वाचवण्यासाठी जात होता तोही बुडत होता त्यालाही वाचविले

0 Comments