पंढरपूर नगरपालिका प्रशासन यांनी बडवेचर झोपडपट्टी मध्ये वारंवार पाण्याचे टंचाई होत असल्यामुळे पंढरपूर नगरपालिकेने पाण्याच्या पाईपलाईनचे काम आजपासून चालू केल्यामुळे नगरपालिका पंढरपूर पंढरपूर प्रांत अधिकारी व कर्तव्यदक्ष पंढरपूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी जाधव साहेब व सर्व प्रशासन अधिकारी यांनी अतिशय उत्तम काम केल्याबद्दल नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या वतीने अभिनंदन
0 Comments