शिंदे गटाच्या नेत्या आ
निलम गोऱ्हे यांनी जे विधान केले त्यांच्या विधानाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी
या साठी जिल्हासंपर्कप्रमुख अनिलजी कोकीळसाहेब जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या आदेशाने निलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेस तहसील कार्यालया समोर जोडो मार अंदोलन करण्यात आले
या वेळी निषेधाच्या घोषणा देऊन निलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेस महिला आघाडीने जोडो मार करत निषेध नोंदवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात
शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नुकतेच आमचे श्रद्धास्थान आसणार्या मातोश्रीवर व उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप केले आसून त्यांनी केलेल्या विधानाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांनी केलेल्या विधाना मुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध नोंदवत आसून नीलम गोऱ्हे यांच्या विधानाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आशी मागणी करण्यात आली
या वेळी तालुकाप्रमुख बंडू घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे उपतालुकाप्रमुख उत्तम कराळे नागेश रितुंड युवराज गोमेवाडीकर इंद्रजीत गोरे नामदेव चव्हाण किरण सुरवसे जालिंदर शिंदे मनोज शिंदे बाळासाहेब देवकर नितीन थिटे विजय जाधव नवनाथ रितुंड अतिश खुळपे अजिंक्य गोसावी सचिन खुटाळे भैय्या पवार मंजूळाताई दोडमिशे अनिताताई आसबे रेहना भाभी शरीफा पठाण हनुमंत जाधव कुसुमडे पैलवान आदी उपस्थित होते

0 Comments