LOGO1

LOGO1

Ticker

6/recent/ticker-posts

समस्त जुनी पेठ तालीम संघाच्या वतीने शिवजयंती साजरी, पंढरपूर, येथील नावाजलेली जुनी पेठ तालीम संघाच्या वतीने आज रोजी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली

समस्त जुनी पेठ तालीम संघाच्या वतीने शिवजयंती साजरी, पंढरपूर, येथील नावाजलेली जुनी पेठ तालीम संघाच्या वतीने आज रोजी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली 
या वेळी छत्रपती शिवराय पुतळा पुजन सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष पै, संदिप माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले 
या वेळी संपादक प्रमोद भोसले, आदित्य माने, संदिप जाधव, सुरेश अधटराव, नागेश नेहतराव, विकास गुंड, यासीन बागवान जुबेर बागवान, आंनद सरवदे, संजय नेहतराव, पै, सत्यजित माने, आदि मान्यवर उपस्थित होते. शिवरायांच्या पुजे नंतर समस्त जुनी पेठ तालीम संघाच्या आवारात फटाकेची आंतशबाजी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments