हिंदवी स्वराज्य भूषण तरुण मंडळ नवी पेठ पंढरपूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या निमित्त प्रमुख पाहुणे नागेश मामा भोसले माजी नगराध्यक्ष नवी पेठ परिसरातील सर्व बंधू शिवजयंती चे अध्यक्ष श्रीकांत लटके उपाध्यक्ष गणेश जी भोसले सचिव गणेश पवार खजिनदार सतीश पवार प्रमुख उपस्थिती हिंदवी स्वराज्य भूषण तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भाऊ भोसले परिसरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments