बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त डफरीन चौक सोलापूर येथील त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी बसवराज म्हेत्रे, सिद्धाराम चाकोते, लखन गायकवाड, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, सागर उबाळे, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, शिवाजी साळुंखे, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, वर्षा अतनूरे, चंदा काळे, मार्ता रावडे, अनिता भालेराव, अभिलाष अच्युगटला, हाजी मेहमूद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments