LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड आयोजित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याला आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले व आमदार राजू खरे यांच्या शुभहस्ते

संभाजी ब्रिगेड आयोजित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याला आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले व आमदार राजू खरे यांच्या शुभहस्ते उमेश पाटील विजयराज डोंगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी मध्यवर्ती सोहळा समितीचे अध्यक्ष नागेश जाधव संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे धनंजय मोरे तात्यासाहेब जगताप, संदीप मांडवे, महेश साठे, गोपी वाडदेकर, जगदीश पवार, बंटी वाघ, डी राज सर्वगोड, विकी झेंड, प्रथमेश भिंगारे, बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले व आमदार राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments