LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन रयत परिषद व NY 5 ग्रुप यांच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली सामाजिक उपक्रम व लहान मुलांना खा तरऊ वाटप व शालेय साहित्य वाटण्यात आले आहे

बहुजन रयत परिषद व NY 5 ग्रुप यांच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली सामाजिक उपक्रम व लहान मुलांना खा तरऊ वाटप व शालेय साहित्य वाटण्यात आले आहे त्यावेळेस उपस्थित चव्हाण Sk चव्हाण सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले त्यावेळेस उपस्थिती नगरसेवक नागेश भाऊ यादव एडवोकेट किशोर खिलारे व बादल यादव दुर्योधन यादव भाऊसाहेब कांबळे बुवा कदम नाथा यादव दशरथ यादव राजू देवकुळे भारत शिरसागर लोकेश यादव पुष्पक नवघरे प्रथमेश जाधव अनिल यादव संतोष खिलारे संजय वाघमारे सुरज यादव रोहित फुलारे

Post a Comment

0 Comments