LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

रोहित पवारांना त्वरित अटक करा.. माऊली हळणवर..पंढरीत रोहित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत तुडवलेकट रचुन बहुजन समाजातील नेत्यांवर खुनी हल्ला घडवुन सुपारी देऊन महिलेला पुढे करून बदनामी करत अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणार्या रोहित पवाराची एस आय टी चौकशी करून अटक करण्यात यावी या करता बहुजन समाजाच्या वतीने पंढरीत आंदोलन..



प्रतिनिधी.. पंढरपूर
आज पंढरी नगरीमध्ये रोहित पवारांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले पुढील हाकिकत अशी की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची दहा वर्षांपूर्वीची कोर्टाने निकालात काढलेली केस उकरून काढत महिलेला सुपारी देऊन एका पत्रकाराला हाताशी धरून रोहित पवार यांनी कट रचून बदनामीचे षडयंत्र रचल्याचे विधान भावनांमध्ये रेकॉर्ड वरती माहिती देण्यात आली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं तसेच काल-परवा विधानभवनाच्या पत्रकार कक्षामध्ये आमदार गोपीचंद पडळकर व महादेव देवकते या तरुणाने शरद पवारांचा टॅटू दाखवत गोपीचंद पडळकर यांचा खून करण्याची सुपारी किंवा तसे षडयंत्र रोहित पवार यांचे असल्याचे सर्व मीडियासमोर सांगितले म्हणून आज पंढरपुरातील बहुजन बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या रोहित पवाराच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांची प्रतिमा पायदळी सोडवण्यात आली व सरकारकडे मागणी करण्यात आली या प्रकरण दोन्ही प्रकरणाचे एसआयटी चौकशी करून रोहित पवारांना त्वरित अटक करावी अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील व या पुढची जबाबदारी प्रशासनाची राहील असे सांगितले या आंदोलनात माऊली भाऊ हळणवर ,सुभाष मस्के सर ,दिपक चंदनशिवे,प्राजक्ता बेणारे, नगरसेवक कृष्णा वाघमारे , प्रशांत देशमुख, भास्कर कसगावडे, शबिर इनामदार ,नगरसेवक अमोल डोके ,अक्षय वाडकर, हरिभाऊ गावंदरे ,नगरसेवक अंबादास धोत्रे, नगरसेवक विजय वरपे, सोमनाथ ढोणे, पंकज देवकते, प्रशांत घोडके, प्रसाद कोळेकर, संजय लवटे सर ,महेश एडगे, हनुमंत शेंडगे ,समाधान गावडे ,प्रकाश रुपनवर सुरेश पडवळकर , शिवाजी पडवळकर, संभाजी पडवळकर, माऊली खरात, लिंगदेव हाके ,महादेव गाढवे, शैलेश आगावणे यांच्यासह बहुजन बांधव उपस्थित होते 
चौकट..

यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की .. जयकुमार गोरे हे बहुजन समाजातील असून सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन स्वकर्तुवावर चार वेळा विधानसभेला निवडून आले व राज्याचे ग्रामविकास मंत्री झाले त्यामुळेच पवार कुटुंबियांच्या पोटात पोटसुळ उठला असुन बहुजन समाजाच्या नेत्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हेतू पुरस्कृत सुपारी देऊन रोहित पवार करीत आहे तसेच सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातून पुढे आलेले गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबाच्या विरोधात टीकेची झोड उठवत बहुजन समाजाला एकत्रित करतात हे प्रस्थापित पवार कुटुंबियांना पटण्यासारखं नाही म्हणून त्यांना संपवण्याची सुपारी सातत्याने हे पवार कुटुंबीय देत असतात सोलापूर येथे त्यांच्या गाडीवरती हल्ला करणे आटपाडी येथे त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला करणे व पुढेही त्यांचा वर हल्ला करण्याचा प्रयत्न या रोहित पवारांनी कंपनीकडून होणार असून असे काही अधिकाऱ्यांतून बोलले जात आहे म्हणून महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बहुजन बांधवांच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे की सदर दोन्ही प्रकरणाची एसआयटी चौकशी करून या प्रकरणातील आरोपींचे फोन डिटेल्स घेऊन ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात सहभाग घेतला अशांच्या वरती कडक कारवाई करावी रोहित पवारांना त्वरित अटक करावी म्हणून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेले आहे

Post a Comment

0 Comments