LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित सद्भावना पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी*🔴👉 *जात पात, वाद नको, भेद नको*





जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ८ मार्च रोजी मस्साजोग पासून सुरुवात झाली असून ०९ मार्च रोजी बीड येथे समारोप होणार आहे.
          सद्भावना पदयात्रेचा मुख्य उद्देश समाजात एकता, सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुर्नस्थापना करणे आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये एकमेकांविषयी सहिष्णुता आणि आदर निर्माण करणे, जात-धर्म, भाषा आणि संस्कृती यातील भेदभाव कमी करणे ह्याचा उद्देश आहे.

          या पदयात्रेत प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज दादा मोरे, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवीण बिराजदार, अमर खानापुरे व प्रमुख पदाधिकारी, मान्यवर नेतेमंडळी तसेच राज्यभरातील काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

          या सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहर व जिल्ह्यातून शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रदेश सचिव संजय हेमगड्डी, माजी महापौर अरिफ शेख, प्रदेश चिटणीस विनोद भोसले, सुभाष चव्हाण, शकील मौलावी, राहुल वर्धा, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपडंला, जयशंकर पाटील, सुभाष पाटोळे, मोतीलाल राठोड, नूरअहमद नालवार, श्रीकांत दासरी, मोतीराम चव्हाण, हणमंतू मोरे, धीरज खंदारे, श्रीशैल रणखांबे, प्रशांत कांबळे, बाळासाहेब मगर, रमेश नामदास, सतीश कुडाळ, प्रताप जगताप, नितीन चोपडे, सुजय जगताप, सूर्यकांत साळुंखे, गणेश फलफले, सिद्धराम गोळीगार, लक्ष्मण तळ्ळीकार, गणेश वड्डेपल्ली, हुसेन बादशाह शेख, पांडुरंग पवार, हुसेन इनामदार, संजय कुराडे, आकाश तिपराधे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments