LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अनिल शेठ अष्टेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा,

पंढरपूर, येथील लाड सुवर्णकार समाजांचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल शेठ अष्टेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी समाजांचे नेते जगदीश जोजारे यांनी अष्टेकर यांना हार, नारळ, पेढे देऊन करण्यात आला 
 या वेळी दत्ता शेठ इंदापूरकर, अरूण राजूरकर, उदय शेठ इंदापूरकर, रामचंद्र अष्टेकर, वैभव अष्टेकर, बारा बलुतेदार आलुतेदार संघटनेचे शहराध्यक्ष विशाल इंदापूरकर, राजेंद्र अष्टेकर, लाड सुवर्णकार समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments