पंढरपूर सोनार समाजाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल व युवा सुवर्ण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरपूर येथील लंकेश काकासाहेब बुराडे यांचा समस्त अकलूज सोनार समाजा च्या वतीने अकलूज येथे
*बापूसाहेब कुलथे* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी पंढरपूर सोनार समाज संस्था उपाध्यक्ष *मा.संजयशेठ ढाळे,* अकलूज सोनार समाजाचे अध्यक्ष *मा.बाळासाहेब दहीवाळ,* पंढरपूर सोनार समाज माजी अध्यक्ष *मा.अनिलभाऊ ढाळे, मा.प्रदीपशेठ ढाळे, अॅड सुहासशेठ माळवे साहेब, मा.उदयजी मंजरतकर, मा.राजूभाऊ जोजारे, मा.आनंदशेठ शहाणे, मा.प्रसादशेठ ढाळे, मा.अतुलजी ढाळे, मा.रत्नदीप ढाळे, मा.समीर ढाळे, मा,राहुल ढाळे* तसेच इतर समाज बांधव यावेळी उपस्थित होते..
0 Comments