बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेच्या वतीने दीलीप घाडगे यांचा सत्कार, पंढरपूर, सुस्ते येथील माजी कॄषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष माननीय दिलीप, अप्पा, घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांनी फेटा, हार, श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी शहर अध्यक्ष विशाल इंदापूरकर, तेजेस भोसले, आकाश भोसले, प्रज्योत भोसले, प्रितम भोसले, पॄथ्वीराज भोसले, युवराज भोसले, पोपट चाह्वानं, गाम्रस्थ, आदि मान्यवर उपस्थित होते. दिलीप घाडगे हे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. प्रत्येका ला ते वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करतात
प्रशांत परिचारक यांचे विश्वासू नेते म्हणून दिलीप घाडगे हे सोलापूर जिल्हा त ओळखले जातात.
0 Comments