LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम*


सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त सोलापूर महानगर पालिका आवारातील त्यांच्या अर्ध पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मा. नगरसेवक विनोद भोसले, बसवराज म्हेत्रे, सुमन जाधव, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, परशुराम सतारेवाले, विवेक कन्ना, संजय गायकवाड, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, मुमताज शेख, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, राजेश झंपले, नागनाथ शावने, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, आकाश वाघमारे, सचिन सुरवसे, सचिन कांबळे, सानिया पठाण, अभिलाष अच्युगटला, सोमनाथ व्हटकर, 

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
: तिरुपती परकीपंडला *(tp)*
प्रमुख: सोलापूर शहर काँग्रेस कमिटी मिडिया सेल
◼️ 8888048808 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सअँप ग्रुप ला ऍड करा.

Post a Comment

0 Comments