LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*येणारा काळ आपलाच आहे, महायुती सरकार विरोधात प्रचंड रोष आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय राहिले पाहिजे : मोहन जोशी**शहर काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न*



महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांचे आदेशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. सुशिलकुमारजी शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार,सोलापूर जिल्हा काँग्रेसचे निरिक्षक श्री.मोहनजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाली.

याआढावा बैठकीत काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरणाचा प्रचार, प्रसार, विचारधारा, पक्ष संघटना मजबूत करणे, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोहन जोशी म्हणाले की, सर्वसामान्यांचा महायुती सरकार विषयी अत्यंत रोष आहे. राज्यात घडलेली अनेक प्रकरणे यामुळे सर्वसामान्य नागरिक नाराज आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी नैराश्य झटका, काँग्रेस संपलेली नाही, काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने कामाला लागूया तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मतभेद विसरून काम करूया तसेच काँग्रेसचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सक्रिय राहीलं पाहिजे. येत्या काळात संघटनात्मक ताकद दाखवण्यासाठी शिस्तबद्ध आणि नियोजनातून जनसंपर्काचं काम वाढवणं गरजेचं असल्याची भावना यावेळी व्यक्त केल्या.

या आढावा बैठकीस अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी संजय हेमगड्डी, महापौर आरिफ शेख, सुशिलाताई आबुटे, अलकाताई राठोड, मा. शिवा बाटलीवाला, नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, मा. नगरसेविका परवीन इनामदार, फिरदौस पटेल, भारती ईप्पलपल्ली, अनुराधा काटकर, म. प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, प्रदेश सरचिटणीस शकील मौलवी, नरसिंह आसादे, राहुल वर्धा, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, उदय चाकोते, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, जुबेर कुरेशी, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, वाहिद बिजापूरे, नजीब शेख, तिरुपती परकीपंडला, पशुपती माशाळ, रुपेश गायकवाड,  नागेश म्याकल, अँड केशव इंगळे, विश्वनाथ साबळे, नागनाथ कदम, हसीब नदाफ, हेमाताई चिंचोलकर, अंबादास गुत्तीकोंडा, NK क्षीरसागर, हारून शेख, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, राजन कामत, शिवशंकर अंजनाळकर, सायमन गट्टू, नूर अहमद नालवार, हाजीमलंग नदाफ, संजय गायकवाड, गिरिधर थोरात,  सागर उबाळे, लखन गायकवाड, परशुराम सातारेवाले, राजेश झंपले,  भीमराव शिंदे, वशिष्ठ सोनकांबळे, श्याम केंगार, विवेक इंगळे, रमेश फुले, विवेक कन्ना, सुबोध सुतकर, राजेंद्र शिरकुल, दिनेश डोंगरे, रुस्तुम कंपली, सोहेल पठाण, तौसिफ शेख, चक्रपाणी गज्जम, धीरज खंदारे, शशिकांत जाधव, दिनेश म्हेत्रे, सुभाष वाघमारे, चंद्रकांत टिके, महेंद्र शिंदे, 
शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, वीणाताई देवकाते, रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, सानिया पठाण, प्रियांका गुंडला, चंदा काळे, नीता बनसोडे, लता सोनकांबळे, चंद्रकला निजमल्लू, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकणे, रुकैयाबानू बिराजदार, समीर विजापूरे, दत्तात्रय नामकर, रफीक रामपुरे, श्रीकांत दासरी, दशरथ सलगर, मनिषा उडानशिव, आशा सदाफुले, अभिलाष अच्युगटला, गुरोप्पा वरगंटी, सोमनिंग गडदे, राजू गडगी, के आर बागवान, गौरी हादिमनी, पुष्पा तुळसे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments