आज पंढरपूर.सांगोल. मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वन अधिकारी यांनी सामाजिक वनीकरण विभागाची व शासनाची 109 कोटी रुपये आर्थिक घोटाळा करून सामाजिक वनीकरण विभागाची रक्कम हडप केल्याप्रकरणी व आरोपी वन अधिकारी यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ आरोपी वन अधिकारी यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठीआज डॉ बाबासाहेब देशमुख साहेब आमदार सांगोला विधानसभा मतदारसंघ यांनी व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी.मा.ना.गृहराज्यमंत्री पंकज भोयर साहेब यांची भेट घेऊन निवेदन देऊन दाखल गुन्ह्यातील वन अधिकारी यांना तात्काळ आटक करण्यात यावी ही मागणी मा.ना पंकज भोयर साहेब गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत हा घोटाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने तसेच हा सर्व प्रकार वन अधिकाऱ्यांनीच केला असल्यामुळे दाखल गुन्हयातील वन अधिकारी आरोपींना तात्काळ आटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे .......आपलाच सामाजिक कार्यकर्ता दादासाहेब चव्हाण 🙏🙏
0 Comments