निधन वार्ता
दि 25/04/2025 रात्रौ 11 वाजता
मु पो आढीव ता पंढरपूर येथील रहिवाशी व पंढरपूर तालुका देखरेख संघाचे मा चेअरमन वसंतराव नागटिळक यांचे हृदयवीकराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या आत्म्यास शांती मिळो हि विठ्ठल रुक्मिनी चरणी प्रार्थना.त्याना चार मुले तीन मुली सुना नाथवांडे असा परिवार आहे.💐💐
0 Comments