श्री संत सेना महाराज जन्मोत्सव साजरा करून हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद मध्यवर्ती जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम पत्रिका अनावरण पंढरपूर शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष श्री बाळासो देवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले हिंदवी स्वराज्यभूषण शिवबा काशीद मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष महादेव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी शहराध्यक्ष युवराज हरपद बीजेपी मोर्चाचे ओबीसी शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण महाराष्ट्र नाभिक युवक संघटनेचे शहराध्यक्ष महेश माने पत्रकार मनोज गावठे दुकान मालक संघटनेचे चेअरमन साईनाथ शिंदे व्हा चेअरमन अनिल शेटे व जितेंद्र भाऊ भोसले श्री संत सेना महाराज मंदिर प्रमुख पुजारी श्रीधर शेटे तसेच श्री संत सेना महाराज मंदिर मॅनेजर व समाज बांधव उपस्थित होते
0 Comments