*खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली,* सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने
*जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक, निंदनीय व भ्याड प्रकार आहे. निःशस्त्र, निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा* बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता काँग्रेस भवन सोलापूर येथे◼️ *जाहीर निषेध करण्यात येणार आहे.*
तरी सर्व मा. नगरसेवक, नगरसेविका, शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेल पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.
आपला
चेतन भाऊ नरोटे
अध्यक्ष: सोलापूर शहर काँग्रेस कमिटी
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments