LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🚩🚩 *खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री रामनवमी निमित्त शास्त्री नगर श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम तरुण मंडळ सेटलमेंट येथे श्री रामनवमी उत्सवास उपस्थित राहून आरती केली व मनोभावे दर्शन घेतले.*



सोलापूर शहरातील शास्त्री नगर श्रीराम मंदिर देवस्थान
व श्रीराम तरुण मंडळ सेटलमेंट येथील येथे आयोजित श्री राम नवमी उत्सवाला उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे आरती केली व मनोभावे दर्शन घेतले व सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधु भगिनी, शेतकरी बांधवांना सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो आणि समाजात शांतता, एकता, सलोखा कायम राहो अशी प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना केली.

सेवा, त्याग, आज्ञाधारकपणा, शील आणि कर्तव्यनिष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र !
खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments