LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव बस्ती चलो अभियानांतर्गत सुस्ते येथे लाभार्थी भेट

स्वच्छता अभियान पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक..या कार्यक्रमाला उपस्थित राहुन माऊली हळणवर यांनी भारतीय जनता पार्टी व राज्य सरकार केंद्र सरकार राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व ती तळागाळातील सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले यावेळी पुर्व भागाचे नेते दिलीप आप्पा घाडगे यांचे नेतृत्वात झालेल्या बैठकीस भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर करकबं मंडल अध्यक्ष हर्षल कदम , संजय घाडगे, तुकाराम डुबल दता बोबडे संभाजी चव्हाण सौरव घाडगे भैया फरतडे यांचे सह सुस्ते गावचे सरपंच विशाल कसबे यांचेसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments