जम्मू काश्मीर च्या पहलगाम मधील बैसरन येथे २२ एप्रिल ला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला त्या मध्ये २६ पर्यटकांचा मुर्त्यू झाला त्याच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वतीने पंढरीत छञपती शिवाजी महाराज चौकात निषेध अंदोलन करण्यात आले...
जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळसाहेब जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे तालुकाप्रमुख बंडू घोडके शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी हे निषेध अंदोलन केले या वेळी बाळासाहेब रणदिवे भास्कर साळंखे उपतालुकाप्रमुख नागेश रितुंड संजय घोडके अंबादास मराठे समाधान गोरे गौसपाक आत्तार कल्याण कदम नामदेव चव्हाण विजय जाधव महेश यादव आतिव खुळपे डाॅ धिरज पाटील बापू कदम भैय्या पवार बापू कोळी दत्ता गायकवाड पवन बचूटे नितीन थिटे विशाल पोफळे गोविंद पवार श्रीकांत जाधव योगेश मीसाळ अक्षय शेंबडे दिनेश बंडगर सागर लोळगे पिंटू वाघमारे प्रकाश पवार गणेश वाघमारे समाधान गिड्डे अर्जुन वाघ श्रीकांत मीरजकर माऊली मासाळ
महिला आघाडीच्या संगिताताई पवार शरीफा पठाण रूपाली पवार रेहना आत्तार नंदा गायकवाड विमल टिंगरे मंजूळा दोडमिशे सरस्वती गोसावी अनिता आसबे आदी ऊपस्थित होते
0 Comments