LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप* यांच्या वतीने *श्री रामनवमी* निमित्त शोभा यात्रेत श्रीराम भक्तांना व भाविकांना थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आले



 *सोमवार दिनांक 7. 4. 2025 रोजी वेळ दुपारी 12 वाजता* काळा मारुती चौक पंढरपूर येथून *प्रभू श्रीरामचंद्र* यांची भव्य शुभयात्रा काढण्यात आली 

त्यावेळी *उद्योजक श्री भैय्यासाहेब दोशी* यांच्या शुभहस्ते थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आला

 या शोभ यात्रेत सामील झालेल्या राम भक्तांसाठी *भाजपा युवा मोर्चा* व *सन्मित्र ग्रुप* तर्फे थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आले 
त्यावेळी भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. प्रशांत( बाबा) धुमाळ. निलेश (गोलू) लकेरी . सतिश सासवडकर.अजय दहिवडे. शुभम भोसले .अक्षय (सोनू) नायकुडे. प्रथमेश ,(लल्लू )कदम.आकाश पोळ. कुणाल कोरे. राजू( बापू )सासवडकर.रोहन सासवडकर. कार्तिक अधटराव. दर्शन अधटराव.
 व पदाधिकारी व सन्मित्र ग्रुपचे सहकारी उपस्थित होते
भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या या सुस्त उपक्रमाचे पंढरपुरात सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments