पंढरपूर दि.08:- चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त मुख्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यासाठी
1. कामिनी. 300
2. विविध कलरचे गुलाब 400
3. ड्रेसिंग सॉंग टेबल पाम 60
4. ऑर्किड. 20 बंडल
5. भगवा झेंडू 100 किलो
6. पिवळा झेंडू 100 किलो
7. वॉइसिस विटा बॉक्स 25
8. शेवंती 50 बंडल
9. ब्ल्यू आणि पिंक डीजी 150
10. पांढरी शेवंती 50 किलो
11. अष्टर 50 किलो
12. चाफा 30/40 पाकीट
13. कमळ 2/3 डझन
इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे. श्रींचा गाभारा, सोळखांबी श्री संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. सदरची सजावट पुणे येथील भाविक राजेंद्र पंढरीनाथ नाईक या भाविकांने सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.
०००००००

0 Comments