LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आज ५ एप्रिल शनिवार महालक्ष्मी सभागृह लातूर येथे रयत क्रांती संघटनेची विभागीय मराठवाडा बैठक संपन्न झाली

आज ५ एप्रिल शनिवार महालक्ष्मी सभागृह लातूर येथे रयत क्रांती संघटनेची विभागीय मराठवाडा बैठक संपन्न झाली रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भाऊ भोसले रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील रयत क्रांती संघटना मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेठे रयत क्रांती युवक मराठवाडा अध्यक्ष गजानन राजबिंडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न या बैठकी मध्ये रयत क्रांती संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल मोरे यांची निवड करण्यात आली कोर कमिटीचे सदस्य संदीप वाहुळ यांची निवड करण्यात आली लातूर जिल्हा अध्यक्ष गणपत सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली अहमदपूर तालुकाध्यक्ष म्हणून माधव मदर गावे निलंगा तालुका अध्यक्ष म्हणून शाहूराव पाटील निलंगा युवक तालुका अध्यक्ष म्हणून गोविंद भदर्गे यांची निवड करण्यात आली शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष गुंडेराव चौसाटे दीपक भाऊ भोसले आणि प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील सर कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील अशी त्यांनी मत व्यक्त केले शेतकऱ्यांसाठी मला हक्क द्या त्या हाकेला हजर राहील शेतकऱ्यांच्या समस्या साठी नवरात्र काम करेल शेतकऱ्याची कर्जमुक्ती शेतकऱ्याचे शेतीमालाचे प्रश्न पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत साहेब यांच्या माध्यमातून सोडवणूक करण्यात येईल कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल आणि आम्ही सहदेव मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सोबत आहोत विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला घेतला व मार्गदर्शन केले सर्व रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments