*आषाढ़ी यात्रा 2025रोजी चंद्रभागा नदीवर तात्पूरते लाकडी फूल उभे करण्यात येणार आहेत ते उभे करू नयेत ते उभे केले तर 400ते 500 कोळी समाज बांधवांच्या कुंटूबावर उपासमारी ची वेळ येईल यांची सरकारने गंभीर दखल घ्यावी व हा* निर्णय *त्वरीत माघारी घ्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी पंढरपुर शहर व तालूका च्यावतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशे* *निवेदन मा तहशिलदार सो यांस शहराध्यक्ष मा राजाभाऊ शिंदे यांच्या प्रमुख नेतूत्वात देण्यात* *आले या प्रसंगी म ता अध्यक्षा लक्ष्मीताई नवगीरे श उपाध्यक्ष बाळू अधटराव श महासचिव सुनिल दंदाडे श यू अध्यक्ष दीनेश वाघमारे ता उपाध्यक्ष तानाजी कांबळे श संघटक संतोष* *अंकुशराव श उपाध्यक्ष अप्पा वाळके श सचिव संतोष आगावणे नाना कोरे उत्तम परचंडे वीष्णु कोळी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*
0 Comments