पंढरपूर, येथील पंढरपूर शहरात विविध भागात शिवसेना शाखा कार्यरत आहेत. त्यांना पुन्हा नव्या उमेदीने शिवसेनेचे कार्य करण्यासाठी शहरातील विविध विविध भागातील शिवसेना शाखा चे नुतनीकरण करण्यात आले.हे नुतनीकरण सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल जी कोकीळ, जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर शिवसेना प्रमुख युवराज गोमेवाडीकर भैय्या अध्यक्षतेखाली शिवसेना शाखा चे नुतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख बुरांडे, उपजिल्हा प्रमुख जयवंत माने, तालुका प्रमुख बंडू घोडके, विभाग प्रमुख मनोज शिंदे, संदिप पितळे, शाखा प्रमुख अतिश खुळपे, अक्षय वाघमोडे, राहुल घोडके, उपशाखा प्रमुख श्रीकांत मिरजकर, दीपक धुमाळ, तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व संलग्न संघटना उपस्थित होत्या. पंढरपूर शहर शिवसेना प्रमुख युवराज गोमेवाडीकर भैय्या हे अध्यक्ष झाल्यापासून शहरातील शिवसैनिका मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.युवराज गोमेवाडीकर भैय्या हे शहरात धडाकेबाज कामगिरी करत आहेत.
0 Comments