LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खा. प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव गावभेट दौरा*


सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचा पंढरपूर तालुका गांवभेट अंतर्गत आज रोजी शंकरगाव गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निवेदने स्वीकारली. समस्या लवकर सोडविणार असल्याचे सांगितले.

या गावभेट दौऱ्यात वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस संदीप पाटील, संग्राम गायकवाड, नितीन शिंदे, संजय म्हमाणे, लिंगदेव देशमुख, संजय कोळी, विलास चंदनशिवे, लिंगदेव व्होनमाने, समाधान जाधव, समाधान चंदनशिवे, रामकृष्ण सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments