LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्य भूषण शिवबा काशीद पुतळ्याचे पूजन पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या शुभहस्ते

पंढरपूर, येथील स्वराज्य भूषण शिवबा काशीद चौकात आज रोजी स्वराज्य भूषण शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळा च्या निमित्ताने स्वराज्य भूषण शिवबा काशीद यांच्या पुतळ्याचे पूजन पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी संपादक प्रमोद भोसले, पत्रकार प्रशांत वाघमारे, अध्यक्ष बाळासाहेब देवकर, समाज सेवक बाबा चव्हाण, जितेंद्र भोसले, सतिश चव्हाण, तुकाराम चव्हाण, महेश माने, आदि समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचा सत्कार नाभिक समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत खंडागळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments