LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर : श्रीमद् भागवत कथा पारायण सप्ताह साठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते...


श्रीमद् भागवत कथा पारायण सप्ताह गुरुवर्य.ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शिष्य.   ह भ प अनिरुद्ध महाराज बाऱ्हाळीकर यांचे शेठ जाधव जी जेठाबाई धर्मशाळेत.आज दिनांक रोजी 8/05/2025 ते 14/05/ 2025 पर्यंत भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. भागवत कथेसाठी नांदेड येथून 150 भावी भक्त पंढरपुरात आले आहेत 
  व श्रीमद् भागवत सप्ताह यातील दैनंदिन याची रूपरेषा पुढील प्रमाणे सकाळी   9 ते 12 संहिता पुराण व जब वेधशास्त्र संपन्न मिथुन शास्त्री महाराज करड खेडकर व नरसिंग महाराज वडवळकर हे पाहत आहेत.
   व श्रीमद् भागवत कथा पारायण सप्ताह या कथेचे यजमान भरत भाई कपरिया हे आहेत.
  श्रीमद् भागवत पारायण सप्ताह कथेसाठी विशेष सहकार्य करणारे ह भ प  जेठाबाई जाधव जी साहेब धर्मशाळा ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा श्रीमद् भागवत कथा सप्ताह मोठ्या संख्येने संपन्न होत आहे.
 श्रीमद् भागवत महापुराण व वैदिक साहित्याचे एक शिखर आहे जे त्यांच्या प्रकल्प ज्ञानासाठी आणि यांच्या भक्ती जागृत करण्याच्या क्षमतेसाठी आदरणीय आहे. हे केवळ  कथा संग्रह नसून तर हे भक्ती ज्ञान आणि अप्रतिम वास्तव्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शक आहेत.
 श्रीमद् भागवत कथा पारायण सत्यासाठी पंढरपूर मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
 श्रीमद् भागवत कथा पारायण सप्त्यासाठी अजिंक्य न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ज्ञानेश्वर पालके हे काम आहेत

Post a Comment

0 Comments