पंढरपूर, सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख अनिल जी कोकीळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी हार, नारळ, फेटा बांधून सत्कार केला.या वेळी जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे, उपजिल्हा प्रमुख बुरांडे, तालुका प्रमुख बंडू घोडके, माजी उपशहरप्रमुख नितीन थिटे, शाखा प्रमुख नवनाथ चव्हाण, अतिश खुलपे, पवन बचुटे, आकाश पवार, निलेश कोरके, राहुल काळे, अमोल पवार, मुकेश लकेरी, तसेच पंढरपूर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments