LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

खासदार सुनेत्रा पवार यांचा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सत्कार

 राज्यसभेच्या खासदार मा. सौ सुनेत्राताई अजित पवार यांनी विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री संभाजीराजे शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. जयमालाताई गायकवाड, चेअरमन, श्री कल्याणराव काळे व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी घेतलेले छायाचित्र

Post a Comment

0 Comments