LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*भारतरत्न पंडित नेहरू व त्यामुर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन*


सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्‍न पंडित जवाहरलाल नेहरू व त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, लखन गायकवाड, बसवराज म्हेत्रे,  हारून शेख, रामसिंग आंबेवाले, श्रीशैल रणधीरे, सुमन जाधव, ज्योती गायकवाड, मेघश्याम गौडा, रफिक चकोले, विवेक कन्ना, भीमराव शिंदे, शिवाजी साळुंखे, जितू वाडेकर, मुमताज तांबोळी, शुभांगी लिंगराज, हाजी मेहमूद शेख, अभिलाष अच्युगटला, चंद्रकला निजमल्लू, मार्ता रावडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments