LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खासदार प्रणिती शिंदे यांनी MIDC जळीत कांड दुर्घटनेतील मन्सुरी आणि बागवान कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले.*


सोलापूरातील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टेक्सटाइल्स ला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये दुर्दैवाने मन्सुरी आणि बागवान कुटुंबियातील आठ जणांचा मृत्यू झाला. कोट्यवधी रुपयाचे मालमत्तेचे नुकसान झाले होते. आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी मन्सुरी आणि बागवान कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments