LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भाळवणी :- पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणुन प्रत्येकवर्षी साजरा केला जातो. त्या अनुशंगाणे संपुर्ण विश्वातील दळणवळणातील वाढता पसारा, वाढते औद्योगिकरण त्यापासून निर्माण होणारे प्रदुषण या गंभिरप्रश्नाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणुन केंद्र सरकारच्या पर्यावरण ,वणे व वातावरणीय बदल मंत्रालयाने दि.22 में 2025 ते दि.5 जुन 2025 या कालावधीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत समाजातिल सर्व स्तरावर जनजागृतीसाठी स्वच्छता मोहिम ,

भाळवणी :- पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणुन प्रत्येकवर्षी साजरा केला जातो. त्या अनुशंगाणे संपुर्ण विश्वातील दळणवळणातील वाढता पसारा, वाढते औद्योगिकरण त्यापासून निर्माण होणारे प्रदुषण या गंभिरप्रश्नाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणुन केंद्र सरकारच्या पर्यावरण ,वणे व वातावरणीय बदल मंत्रालयाने दि.22 में 2025 ते दि.5 जुन 2025 या कालावधीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत समाजातिल सर्व स्तरावर जनजागृतीसाठी स्वच्छता  मोहिम ,वृक्षारोपन व प्रदुषण नियंत्रणाबाबत व्याख्यान यासारखे विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिल्याने कारखना परीसरात  कारखान्याचे जेष्ठ कामगार श्री श्रीधर रणवरे, श्री विठठल आडत, श्री बबन सोनवले व श्री विष्णु खवणकर यांचे हस्ते विविध प्रकारची रोपे लावुन वृक्षारोपन करून जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा करण्यात आला व कारखाना परिसर स्वच्छता मोहिम राबवुन संपुर्ण कारखाना परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणराव काळेसाहेब,व्हा.चेअरमन मा. भारत कोळेकरसो , संचालक मा.मोहन नागटीळकसो, प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे ,अधिकारी व कर्मचारी  बहुसंखेने  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments