पंढरपूर (ता. पंढरपूर) :
गुरुपौर्णिमेनिमित्त मा.श्री.संजय (मालक) आवताडे स्नेह परिवार पंढरपूरचे वतीने आदरणीय मा.श्री.संजय (मालक) आवताडे यांचा सत्कार करून त्यांच्याशी स्नेह भेट घेतली. यावेळी त्यांना राहुल गावडे,सोमनाथ ढोणे, गणेश दादा शिंदे नाईक, नागेश राऊत, संजय लवटे सर, प्रविण सलगर, प्रसाद कोळेकर, धनंजय वाघमोडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ व बुधभूषण पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या यावेळी विविध सामाजिक व स्थानिक विकास विषयांवर चर्चा झाली. यावेळी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कार्य करण्याचा संकल्प केला.
उपस्थित सर्वांनी गुरुपौर्णिमा या दिवशी गुरूंच्या मार्गदर्शनाचे स्मरण करत समाजसेवा व विकासाच्या दिशेने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
0 Comments