पंढरपूर, संत नामदेव मंदिराचा जिर्णोद्धार संत नामदेव महाराज यांचे वैश्विक दर्जाचे स्मारक व संतांच्या अभंगातील विचार नव्या पिढीला पोहोचवण्याचे काम काम शासन करेल असे अभिवचन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिले, या वेळी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वेबसाईट लाॅचिग लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी अंकिता परांडकर, प्रथमेश परांडकर, पालक मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, केशव महाराज, माधव महाराज, मुकूंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज,कॄष्ण महाराज, बापू उंडाळे, राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे,
राष्ट्रीय सचिव रुपेश खांडके आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments