*श्री क्षेत्र पंढरपूर ते अरण* पांडुरंग पालखी सोहळ्याला पंढरपूर काशी कापडी मटा मधून सुरुवात होऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधून सुरुवात झाली असून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पालखी घेऊन पालखीमध्ये पहिला मुक्काम रोपळे असून पंढरपूर पासून रोपळे पर्यंत चालत रवाना झाले..
0 Comments