मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 20 जुलै वार रविवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता मंगळवेढा शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, समन्वयक नारायण गोवे, उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, मंगळवेढा तालुका अध्यक्ष धनाजी गडदे,सांगोला तालुकाध्यक्ष अनिल केदार, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शहराध्यक्ष संतोष कवडे, संघटक गणेश पिंपळनेरकर विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अवधूत गडकरी व उप शहराध्यक्ष प्रदीप परचंडे,उप तालुका अध्यक्ष कृष्णा ताड इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
0 Comments