पंढरपूर, येथील भारतीय जनता पक्षाचे एक निष्ट असलेल्या महिला शकुंतला नडगिरे यांची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांची महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी निवड केली आहे. या निवडीने भारतीय जनता पक्षाच्या महिला वर्गातुन अभिनंदन केले जात आहे. या पुर्वी नडगिरे यांनी 1992, पासून भारतीय जनता पक्षाच्या वाॅडॅ अध्यक्ष म्हणून काम केले आहे.1996 साली भाजपा महिला तालुका अध्यक्ष पदी निवड, 2007, साली भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली, 2014 साली जिल्हा महासंपकॅ पदीं निवड, 2016 साली श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्य पदी निवड झाली. 2025 साली शकुंतला नडगिरे यांची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी निवड केली आहे. या निवडीने नडगिरे यांच्या वर अभिवादना चा वर्षा होत आहे.
0 Comments