पंढरपूर, येथील बारा बलुतेदार व आलूतेदार संघटनेचे शहराध्यक्ष विशाल इंदापूरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला
या वेळी बारा बलुतेदार आलुतेदार संघटनेचे महाराष्ट्र संघटक तेजेस भोसले यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी भावी नगरसेवक प्रज्योत भोसले, युवराज भोसले, आकाश भोसले, जयराम कांबळे, महेश पडवळे, आदि मान्यवर उपस्थित होते
विशाल इंदापूरकर यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे, तसेच ते गोरगरीब निराधार जनतेची कामे करत आहे.
0 Comments